धागा मैत्रीचा
धागा मैत्रीचा
धागा मैत्रीचा
मनात जपावा
रहावा स्नेहाचा
सतत ओलावा
धागा मैत्रीचा
वाटतो हवासा
गंध हा मायेचा
वाटतो नवासा
धागा मैत्रीचा
जपला प्रेमाने
मंत्र हा स्नेहाचा
जाणला मनाने
धागा मैत्रीचा
मनात जपावा
रहावा स्नेहाचा
सतत ओलावा
धागा मैत्रीचा
वाटतो हवासा
गंध हा मायेचा
वाटतो नवासा
धागा मैत्रीचा
जपला प्रेमाने
मंत्र हा स्नेहाचा
जाणला मनाने