STORYMIRROR

Prashant Shinde

Romance

4  

Prashant Shinde

Romance

देव पावला

देव पावला

1 min
180

लाल गुलाब हा लाल लाल झाला

प्रेमाचं प्रतीक म्हणून वापरलं

तर भलताच चिडला

ताण ताण क्षणात उडला

नवा प्रताप घडला

काट्याने त्याच्या माझा शर्ट फाडला

माझा इगो नडला

मनाने मग पाय काढला

तिथेच तो मज रोग जडला

व्हायरल इन्फेक्शन

बहुतेक झालं असावं

वाटलं आता तरी थोबाड दिसावं

नशीब बलवत्तर

तशी ती समोर आली

आणि माझ्या पाचावर धारण बसली

त त प प राहील बाजूला

माझा ओठांनी गाळ सजला

इगो वेड्या पुरता विजला

म्हंटल देवा हे काय घडलं

प्रेमात उगाच पाय पडलं

माझं प्रेमच मला नडलं

रोज डे च कारण घडलं

हवं ते पदरात पडलं

प्रेमाचं अस नात जडलं..!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance