STORYMIRROR

Mrs. Mangla Borkar

Abstract Tragedy

3  

Mrs. Mangla Borkar

Abstract Tragedy

देण लागतोय

देण लागतोय

1 min
238

अरे आपण काहीतरी देणं लागतोय


त्या निळ्या आभाळाच


ज्याने घातलीये पखरण


आपल्या विशाल मायेची


अवघ्या चराचरावर


आपण देण लागतोय


त्या नीलवर्ण मेघाच


जो स्वता फुटून बरसतोय


आपली तहान भागवण्यासाठी


आपण देण लागतोय


त्या काळ्या मातीमायेच


जी स्वता सहन करते यातना


आपली भूक मिटवण्यासाठी


आपण देण लागतोय


त्या झाडाच्या प्रत्येक पानाच


जी स्वता पडतायत बळी


आपल्याला शुद्ध हवा देण्यासाठी


आपण देण लागतोय


प्रत्ये फुल न फुलाच्या पाकळी


ज्याना खुडल जातय अकालीच


आपल सौन्दर्य वाढण्यासाठी


आपण देण लागतोय


आपल्यात लपलेल्या माणुसकीच


जिचा होतोय खून हरघडी


फक्त स्वतःच्या फायद्यासाठी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract