आपोआप येते होठी हसु, गालात खळी आपोआप येते होठी हसु, गालात खळी
नक्षत्रा चे होते देणे मोकळे स्वर्ग सुखाचे द्वार नक्षत्रा चे होते देणे मोकळे स्वर्ग सुखाचे द्वार
पुण्य थोर फेडे ऋण, चढे सिंहावलोकन पुण्य थोर फेडे ऋण, चढे सिंहावलोकन
रंगमय जीवनासी, भुले मानव अंतरी रंगमय जीवनासी, भुले मानव अंतरी
मुग्ध कारंज्याचे स्वर्गमयी दृश्य, परमानंद दातृत्वात सृष्टी गंधाळत. मुग्ध कारंज्याचे स्वर्गमयी दृश्य, परमानंद दातृत्वात सृष्टी गंधाळत.
तिच्या हृदयाची आर्त हाक कुणा कळेल का तिच्या हृदयाची आर्त हाक कुणा कळेल का