STORYMIRROR

Ranjana Bagwe

Tragedy

3  

Ranjana Bagwe

Tragedy

दैना

दैना

1 min
241

हरवल्या वाटा सावरल्या दिशा!

कशी सावरू, मावळल्या आशा!

आवरेना मोहाचा पाश!

झाली जिवाची ही दशा!


मावळतीच्या सुर्याने, झाकल्या वाटा!

कुठे दिसेना आशेचा किनारा!

कशी सावरू आभाळ मेघांनी भरलं!

दाटले पाणी नयनातुनी ओघळे!


गालावरी नदीचा महापूर येई!

झाकलेल्या मुठी सोडाव्या कशा!

आवरेना आता ओंजळीत दशा!

उभी मी अशी झाली दैना कशी!

तरीही हासु ओठावरी येई!

त्यात विरूनी सारी दैना ही जाई!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy