गुपित
गुपित

1 min

11.9K
पावसातल्या पावसात भिजायच होत!
हळूच तुझ्या कानात काही सांगायचे होते!
सरी वर सरी झेलायच्या होत्या!
गुपीत तुला मनीचे सांगायचे होते!
मोकळ्या अंबरी बागडायचे तु माझा आहेस हेच तुला सांगायचे होते!
ढगातुनी येणारे तुषार ओजंळीत धरायचे होते .!
तुझ्यातच मला हरवायचे होते!
हेच गुपीत तुला मोकळ्या धरतीवर सांगायचे!
तुझ्यात मी अन माझ्यात तु
एक रूप व्हायचे!
तुझ्यातल्या भावना जपयच्या !
तुझ्याच चरणी नतमस्तक व्हायच ! पावसातलं हे गुपित आयुष्यभर जपायच!
तु पण मी पण हरवायचे
तुलाच आपल सर्वस्व मानायच!
पावसातल्या पावसात भिजायच होत!