STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Romance Tragedy

3  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Romance Tragedy

चूक

चूक

1 min
198

मी तुझ्यासाठी रडतोय

तू रडतेस कुणासाठी,

चूक माझी मलाच कळली

चूक माझीच होती मोठी.


तुझ्यावर भरोसा 

ठेऊनच जगलो

मारलं तूच मला,

तू करून हिंमत मोठी.


होती काय अपेक्षा

झाला अपेक्षा भंग,

मरणाला कोण भितय

मी मरतोय तुझ्यासाठी.


कळलं तुझ खरेपण

तू थोडीच माझी होतीस,

तू दिलस एवढं दुःख

आहे पुरे ते माझ्यासाठी.


पश्चाताप तुला कसला

तुला आनंदी आनंद,

तू आलीसच जन्माला

यम होऊन माझ्यासाठी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance