चन्द्र फुल
चन्द्र फुल
कोजागिरी ची रात
होती पहाट न्हात
रात राणीची सोबत
सखे ग ये ना मिठीत
चन्द्र चांदणे अंगणात
तुझें रूप नक्षत्रात
काढली ती मेहंदी
हिरव्या गर्भ कोंदणात
पहाटेच आले भक्त
तेच सुर छेडीत
स्वर भिजले दवात
गीत रंगले ओठात
चंद्रा ची फुलवात
भिजे पहाट दवात
कसे शब्द ही विरले
उबदार सूर्य किरणात