STORYMIRROR

Ashok Shivram Veer

Romance

3  

Ashok Shivram Veer

Romance

चंद्र आहे साक्षीला

चंद्र आहे साक्षीला

1 min
664

नको बाळगूस तू कशाची लाज,

घे समजून तगमग जीवाची आज.

नको करुस या जीवाची दैना,

आता तरी मला म्हन तुझी मैना.

साकडे घालू या चांद रातीला,

बहर येवू दे आपल्या प्रितीला.

गरज हवी कोणाची कशाला,

चंद्र हा आहेच ना साक्षीला.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance