भास्कर तो आला उम्मेद घेऊन भास्कर तो आला उम्मेद घेऊन
गरज हवी कोणाची कशाला, चंद्र हा आहेच ना साक्षीला गरज हवी कोणाची कशाला, चंद्र हा आहेच ना साक्षीला
मन अंधारल्या वस्तीला, अमावस्या पुन्हा ग झाली मन अंधारल्या वस्तीला, अमावस्या पुन्हा ग झाली
न्याहाळून बघ त्या चंद्राला, तुझ्याच घावांचे डाग आहे न्याहाळून बघ त्या चंद्राला, तुझ्याच घावांचे डाग आहे