STORYMIRROR

Nutan Pattil

Comedy

3  

Nutan Pattil

Comedy

चिमणी आणि कावळा

चिमणी आणि कावळा

1 min
293

एक होती चिमणी

एक होता कावळा!!

दोघे होते दोस्त

कावळा होता बावळा!!


चिमणीने बिळात बोट घातले

चिमणीला मिळाती अंगठी!!

ते पाहून कावळ्याने केली कृती

विंचू चावून बसला कावळा मठी!!


चिमणीने पाहिले सूर्याकडे

चिमणीला मिळाला गॉगल!!

कावळा झाला आंधळा

सूर्याकडे पाहून पागल!!


चिमणी ने खाली पाहिले

चिमणीला मिळाली चप्पल!!

कावळ्याने खाली पाहिले

कावळ्याची गेली अक्कल!!


चिमणी दुकानात गेली

घेऊन आली साडी!!

कावळात दुकानात गेला

रस्त्यात त्याच्या अंगावर गेली गाडी!!


चिमणी नटून आली घरी

घरावर तिचा जीव जडला!!

कावळा बाहेरून आला

घरी येऊन मरून पडला!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Comedy