STORYMIRROR

manasvi poyamkar

Romance

5.0  

manasvi poyamkar

Romance

छळ

छळ

1 min
728


कुणी सांगितले आहेत

हे प्रीतीचे गार्हाणे

उगाचंच रडणे

शून्य नजरेत त्याला पाहणे

त्याने मात्र नुसतेच टाळने

इशारएयत हसणे

ऐकून न ऐकणे

मला छळने


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance