छेंद तुझ्या प्रेमाचा...
छेंद तुझ्या प्रेमाचा...
दिसतेस ग गुलाबाच्या कळी सारखी...
मोगर्या सारखा तुझा गंध,
केसात तुझ्या हारऊन जावे जसे आरने वन...!१!
चंद्रा सारखा चित्तकोर चेहरा तुझा...
फ़ुल भाग सारखे मन,
कस्तुरी सारखे रूप तुझे जसे होतो हिरणाचा पुनरजन्म...!!२!!
कमरेची तुझ्या लचक जसे वार्याची एक झुळुक...
आलगत मनाला ढकलुनी दुर जाते ग बेधडक,
गालावरची खळी तुझ्या जसे भवरा फिरतो भुवरी...
ओठ आहेत तुझे जसे गुलाबाची ग पाकळी...!!!३!!!
रसाळ, मदाळ, प्रेमळ, कोमल, तुझ्यातले हे व्रंद...
कधी करशील पूर्ण माझ्यातला हा तुझ्या प्रेमाचा ग छंद...!!!!४!!!!

