STORYMIRROR

Gayatri Sonaje

Tragedy

2  

Gayatri Sonaje

Tragedy

चारोळी

चारोळी

1 min
369

खोट्या दुनियेतले स्वप्न दाखवून..

खोटे रंग भरणारा चित्रकार होता..॥

हाती घेऊन लेखणी, गोड शब्दांचे..

शब्दसुमन मांडणारा पत्रकार होता..॥


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy