STORYMIRROR

सागर_ एक अथांग मन

Romance

3  

सागर_ एक अथांग मन

Romance

चारोळी - प्रेम

चारोळी - प्रेम

1 min
190

प्रेम, राग, हास्य, दुःख,

सारं काही मांडलं,


चार ओळींच्या त्या कवितेतलं,

आयुष्य जगायचं राहिलं..


--


तुझ्या डोळ्यातलं काजळ..

माझ्या नावावरच थांबत..


तुझ्या पायाचं पैंजनदेखील..

माझ्या नावानेच वाजतं..


--


मला आठवतंय ते सारं साचलेलं..

भेटल्यावर बोलू म्हणून राहिलेलं..


भेटण्या अगोदरच्या क्षणांना वाचलेलं..

आणि भेटल्यावर स्वतःला मुकेपणात पाहिलेलं..



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance