STORYMIRROR

सागर_ एक अथांग मन

Others

3  

सागर_ एक अथांग मन

Others

पुन्हा यावी तू..

पुन्हा यावी तू..

1 min
111

एवढं ही बोलणं नाही उरलं आता,

कधी काळी तुझ्याबदद्दल बोलत होतो खूपदा..


सोबतीचा प्रश्न होता की अजून काही होत ते,

सोडवलं बरेचदा पण उलघडलं नाही कोड ते..


पुन्हा यावी तू अशी करण्या सुरवात नवी..

अपेक्षेपेक्षा तुझी मात्र निस्वार्थ अशी साथ हवी..


आठवणीही झाल्या आता माझ्याच मला कंटाळलेल्या..

त्रास त्याचाही होतो ज्या प्रत्यक्ष भेटी टळलेल्या..


अस मन मारण्याला अर्थ कुठे असतो..

प्रेम म्हणजे भावना त्यात कुठेच स्वार्थ नसतो..


Rate this content
Log in