STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Inspirational Others

3  

MEENAKSHEE P NAGRALE

Inspirational Others

चांगल्या सवयी

चांगल्या सवयी

1 min
439

चांगल्या सवयी

लावा हो मनाला

वळण लागेल

बघा शरीराला....


प्राणायाम करा

योगासने करा

मस्त छान रहा

स्वच्छता अंगी धरा...


सर्वच भाज्या खा

धावा पळा खेळा

स्वतासाठी वेळ काढा

जमवा कधी मेळा...


लवकर निजा

लवकर उठा

आनंदाने करा

कामाचा आटापिटा...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational