चांगल-वाईट
चांगल-वाईट
कोण वाईट कोण चांगले आहे सगळे
आपआपल्या दृष्टिकोनातून चांगले आहेत...
कोणी चांगल केव्हा वाईट नसत
त्या वेळेवर जे सुचेल ते राईट असत...
कपटी खूप लोक आहेत ह्या जगात
दृष्ट पण खूप लोक आहेत
पण आपण चांगले राहिलो तर
आपल्याला काहीच चांगले-वाईट वाटत नाही...
आपण दोन विचार मनात ठेऊ नये
बिनकामाच्या गोष्टींचा ताण घेऊ नये...
