चांदण्यातले प्रतिबिंब-चारोळी
चांदण्यातले प्रतिबिंब-चारोळी
दूर दूर गेलीस तरी
सावली मागे येत राहतो
सूर्य नभी आला तरी
चांदण्यात प्रतिबिंब पाहत राहतो
दूर दूर गेलीस तरी
सावली मागे येत राहतो
सूर्य नभी आला तरी
चांदण्यात प्रतिबिंब पाहत राहतो