STORYMIRROR

गीता केदारे

Inspirational

4  

गीता केदारे

Inspirational

... बुद्धिबळातील राजा...

... बुद्धिबळातील राजा...

1 min
759


बुद्धिबळातील राजा... 


बुद्धिबळातील डाव गुंतागुंतीचा

डोकं लावून खेळण्याचा

चाल विशेष खेळून 

राजाला किल्लेकोट करण्याचा... 


आयुष्य मनुष्याचे 

असेच असते

एकेक प्याद्याबरोबर 

लढायचे असते 


जगण्यासाठी राजासारखं

सर्वांवर मात करायची असते 

कुरघोडी करणाऱ्यांना 

शह देण्यासाठी लढायचे असते.. 


बुद्धिबळातील पटासम 

आपला जीवनपट असतो 

समजून राजा स्वतःला 

सर्व प्याद्यासम जगत असतो... 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational