बरंच काही घडण्याआधी
बरंच काही घडण्याआधी
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
2.8K
स्वप्न माझे भंग पावले
प्रत्यक्षात ते उतरण्यासाठी
खूप काही घडून गेले
बरंच काही घडण्याआधी