STORYMIRROR

Aniket Kirtiwar

Romance

3  

Aniket Kirtiwar

Romance

बरं झालं

बरं झालं

1 min
26.9K


बरं झालं तु आली नाही माझ्या जीवनात,

नाही तर आयुष्यभर भटकत राहिली असती वनात||धु ||



स्वप्न कोरलेली कधी तीच राहत नाही

कधी कधी तर मी माझाच राहत नाही

मग कशी बर तु रहीली असती माझ्या मनात.....


हळूहळू एक चित्र रेखाटत होतो

बनण्या आधीच मिटवून टाकत होतो.

चटके बसत असतांना ही कोण राहिल भ्रमात........


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance