STORYMIRROR

Sunita Anabhule

Tragedy

3  

Sunita Anabhule

Tragedy

बंद दाराआड......

बंद दाराआड......

1 min
272

बंद दाराआड, 

वटवृक्ष लोपला, 

जीवनाधार माझा,

कसा ग गोठला !!


जीवनाचा पथ,

खडतर झाला,

स्वप्नांचा इमला,

अपूर्ण राहिला !!


आदरांजली ही,

वाहिली तुजला,

आपली दुनिया,

वेगळी कशाला !!!!!!!!!!!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy