STORYMIRROR

Varsha Chopdar

Inspirational

2  

Varsha Chopdar

Inspirational

भरारी माझी

भरारी माझी

1 min
448

भरारी माझी

जाई उंच गगनात

साथ अंगणात

सगळ्यांची


माहेर सासर

नाही त्यात अंतर

शिक्षण निरंतर

सर्वांगाने


सावित्रीची लेक

ज्ञानी होऊ लागली

सक्षम झाली

सर्वार्थाने


दोन्ही घरी

वाटू लागला अभिमान

उंचावली मान

कौतुकाने


उत्तुंग भरारी

झाले सार्थक आयुष्याचे

कल्याण कुटुंबाचे

नि:संशय


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational