Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Neha Ranalkar

Abstract Inspirational

3  

Neha Ranalkar

Abstract Inspirational

भक्ती

भक्ती

1 min
182


भक्ती असे श्रद्धेच मूर्तिमंत रूप

उपास्य देवी देवतांची उपासना |

नसते अनावश्यक आकर्षण त्यात

नसतात कुठल्याही विषय वासना | |१| |


आपापल्या आराध्याची प्रार्थना

भक्तीभावाने असतो करीत भक्त |

भक्ती करण्याचे प्रत्येकाचे मार्ग

निरनिराळे असू शकतात फक्त | |२| |


भक्त आणि भक्ती एकमेकांना 

असतात अगदीच पुरक | 

भक्ती देते भक्ताला सातत्य

धेयाप्रती कामाचा खरा उरक | |३| |


भक्ती भक्ताला दाखवते सन्मार्ग

भगवंताकडे सहज जाण्याचा | |

भक्ती असते सवय डोळ्यांना पट्टी

बांधून मंदिरात घंटा वाजण्याचा | |४| |


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract