STORYMIRROR

Asmita prashant Pushpanjali

Tragedy

3  

Asmita prashant Pushpanjali

Tragedy

"भितीचे सावट

"भितीचे सावट

1 min
261

भितीच्या सावटाने

व्यापले आयुष्याला।

धुव्यात चालले उडून जिवन।

ठेवून मागे या देहाला।


कोरडे हात खाली खाली।

बांधत जिवनी अनुभवाची शिदोरी

जो दिस आला तो दिस गेला

उरले काय आयुष्याच्या वाटेला।


भयाण भासे दुनीया सारी

काळोखी रात घेवून आली।

दुखाच्या सावलीने माखले।

हात हे पिशाच्छ झाले।


भितीच्या सावटाने

व्यापले आयुष्याला।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy