STORYMIRROR

PRAMILA SARANKAR

Romance

3  

PRAMILA SARANKAR

Romance

भास तुझा होताना

भास तुझा होताना

1 min
351

कावरी बावरी थबकते नजर

वाट तुझी पाहताना

मन मोगरा फुलतो

भास तुझा होताना...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance