STORYMIRROR

Priti Dabade

Tragedy Action Inspirational

3  

Priti Dabade

Tragedy Action Inspirational

भार

भार

1 min
186

डोईवर घेऊनी भार

माय निघाली पोराला पाठीशी घेऊन

पोटासाठी वणवण भटकते

चिमुरड्याचे भविष्य ध्यानी ठेवून


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy