STORYMIRROR

Meena Mahindrakar

Tragedy

4  

Meena Mahindrakar

Tragedy

भाकर

भाकर

1 min
23.5K

बिचारा शेतकरी

दिवसभर कामकरी

राहून अर्धवट उपाशी

बांधून फडके पोटाशी

स्वप्नामध्ये पंचपक्वांनाचे

जेवण करी

उठून रामप्रहरी

जाणुनी सत्य अंतरी

भूक क्षमविण्यासाठी

भाकरीची आराधना करी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy