akshata kurde
Romance Others
अडवू नकोस आज ही वाट,
हवीय यात मला तुझीच साथ...
परिचित तुझ्या शरीराचा सुगंध,
त्यात व्हायचेय मला पुन्हा बेधुंद...
ते दिवस
भावना
नवरात्र
प्रीत आपुली
न पाहिलेला पा...
आयुष्याच्या व...
कोसळणाऱ्या पा...
तू...
असा माझा बाबा...
मनाच्या कोपऱ्...
चंद्रफुलात मुख तुझे पाहण्यांस आतूरलेली चांदणी ही तरसते चंद्रफुलात मुख तुझे पाहण्यांस आतूरलेली चांदणी ही तरसते
एकमेकात मिसळुन जाऊ होऊ एकाच रंगात दंग एकमेकात मिसळुन जाऊ होऊ एकाच रंगात दंग
घरच्यांना तुझ्या रूपात गिफ्ट नवं देणार आहे घरच्यांना तुझ्या रूपात गिफ्ट नवं देणार आहे
चिंब भिजावे मनानेही न ठेवावी कुठली कसर चिंब भिजावे मनानेही न ठेवावी कुठली कसर
घरची लक्ष्मी बनून उद्या येशील तू घरी घरची लक्ष्मी बनून उद्या येशील तू घरी
ऋतू जीवघेणे किती विसरावे.. पुन्हा मोहरावी प्रीत मनी रुजलेली ऋतू जीवघेणे किती विसरावे.. पुन्हा मोहरावी प्रीत मनी रुजलेली
माझ्या नयनांची भाषा सखे तुला कधी कळेल का माझ्या नयनांची भाषा सखे तुला कधी कळेल का
आयुष्याच्या वाटेवर संघर्षाचा सामना करायला शिकविणारी प्रेरणादायी कविता आयुष्याच्या वाटेवर संघर्षाचा सामना करायला शिकविणारी प्रेरणादायी कविता
तुझ्या अनामिक विश्वासावर स्वर्ग जीवनात अवतरला तुझ्या अनामिक विश्वासावर स्वर्ग जीवनात अवतरला
शब्दात मांडता येत नाहीत, असे गुपित सांगायचे तुला खूप.. शब्दात मांडता येत नाहीत, असे गुपित सांगायचे तुला खूप..
तो पहिला पाऊस ती बेधुंद नजर.. काळजावर कोरली ती सोनेरी सर.. तो पहिला पाऊस ती बेधुंद नजर.. काळजावर कोरली ती सोनेरी सर..
तुला पाहून आनंदी मनाचा मोर हा नाचे मला भेटून जाणावे तुझ्या हसण्यातली जादू तुला पाहून आनंदी मनाचा मोर हा नाचे मला भेटून जाणावे तुझ्या हसण्यातली जादू
भेट तुझी रुतली हृदयी धुंद शिशिराची मिठी किती हळवी वेडी गंधल्या क्षणांची। भेट तुझी रुतली हृदयी धुंद शिशिराची मिठी किती हळवी वेडी गंधल्या क्षणांची।
माझ्या मनीचा चांद प्रिया तू .. शाम निळसर नभातला साज तू.. माझ्या मनीचा चांद प्रिया तू .. शाम निळसर नभातला साज तू..
मी होऊदे पुन्हा चिंब त्याच्या कटाक्षाने, नको अंत पाहू पुन्हा ये सख्या रे... मी होऊदे पुन्हा चिंब त्याच्या कटाक्षाने, नको अंत पाहू पुन्हा ये सख्या रे...
समर्पक शब्दांत लिहिलेली उत्कृष्ट कथा कविता समर्पक शब्दांत लिहिलेली उत्कृष्ट कथा कविता
सांग ना प्रिये , पुन्हा मला भेटशील का ? ... सांग ना प्रिये , पुन्हा मला भेटशील का ? ...
नाही तुजला मायापाश कसले गुंफिले तवपदी प्रितीचे रेशमीबंध.. नाही तुजला मायापाश कसले गुंफिले तवपदी प्रितीचे रेशमीबंध..
मोहरल्या स्वप्नांची ही पहाट नजरेतूनी पार हृदयात भिनते मोहरल्या स्वप्नांची ही पहाट नजरेतूनी पार हृदयात भिनते
मला तुझ्या सोबत जगायचय मला तुझ्या सोबत जगायचय