बायको म्हणजे?
बायको म्हणजे?
बायको असणं म्हणजे,,
बिनापगारी कामवाली
बायको म्हणजे,,
फक्त,,,
रात्रीसाठी लागणारी,,,
भोगवस्तू,,,
बायको म्हणजे,,,
लक्ष्मण रेषा,,,
बाहेेेर नको निघू,,,
हे नको करू
ते नको,,,
हे पाहिजे,,,
ते पाहिजे,,,
राग काढायची,,,
जिती जागती,,,मूर्ती,,
न थकता,,न थांबता,,,
सुबह,,शाम,,,
काम ,,,काम
बायको म्हणजे,,,,
बिना आजादीची कैदी,,,
ती सगळीकडे
असून,,,,
कुठेच नाही,,,,
