STORYMIRROR

Deepak Ahire

Inspirational Others

3  

Deepak Ahire

Inspirational Others

बालपणीचा पाऊस....

बालपणीचा पाऊस....

1 min
272

बालपणीचा पाऊस       बालपणीचा चंद्र

मज्जा वाटे मनात,        गाेष्टीतून पाहायचाे,

शाळेला मिळे सुट्टी       गाेष्ट ऐकली की

जायचाे आम्ही रानात...    कल्पनेने उभी करायचाे... 

बालपणीचा वारा      बालपणीचे तारे

करायचा गाेल नृत्य,     लुकलुकत आकाशात,

पाेरं नुसती खाेडकर      सकाळ होताच गुडूप

व्हायचाे आम्ही व्रात्य...    कुतूहल बाल जगतात...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational