STORYMIRROR

Trupti Kasare

Inspirational Others Children

3  

Trupti Kasare

Inspirational Others Children

बालमन

बालमन

1 min
178

काय होई आज हे, मन लहानागत बागडे..

पावसाळी थेंब होऊन म्हणे मनसोक्त तू नाच रे..!!


ऋणजूनती मनं.. स्वप्नी बाळपणाच्या ओघले..

चिंबचिंब होउणी... अलगत थेंबात गुंतले..


आठवणी त्या वेगळ्या.. सुखा दु:खाच्या.. आनंदाने दाटलेल्या..

आठवणी त्या मनी.. भावलेल्या..


पण का ही स्वप्न आज गडप झाली..??

का ती वया आड लपलेली..??


जरी विसरलात तरी.. मनात ती आजही रुतरलेली.... 

तेव्हा विसरूणी सारे काही..

चला जाऊयात पुन्हा बालपणी..!! 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational