STORYMIRROR

Trupti Kasare

Others

4.0  

Trupti Kasare

Others

सखी

सखी

1 min
193

तुझ्या असण्यात माझे असणे आहे....

तुझ्या असण्यात मला अर्थ आहे.....


मन हे भावनांने दडलेले.. 

तुझ्यासमोर स्पष्ट आहे...


तुझं रुसण मझं छळत.....

का जणू मन बिघडत....


तुझा दुरावा म्हणजे एक कैद आहे....

तुझं पाहण्यास मन आतुर आहे...


सखी तू फक्त सखी.. न्हवे माझ्या आयुष्यच मर्म आहेस..

कारण.. माझ्या प्रत्येक प्रश्नाचं तूचं समाधान आहेस......


Rate this content
Log in