STORYMIRROR

Trupti Kasare

Inspirational

3  

Trupti Kasare

Inspirational

स्वप्न बघावे...

स्वप्न बघावे...

1 min
153

स्वप्न बघावे,स्वप्न जपावेत..

ती साकारण्यास शिकावेत.. 

ती अंधारातील नव्हे तर,

प्रकाशातील असावेत..


स्वप्न बघावे स्वप्न जपावेत..

ती साकारण्यास शिकावेत..


भूतकाळातील नव्हे तर ,

भविष्यातील असावीत..


फक्त बघतच स्वप्न राहू नका

ती अमलात आणण्यास प्रयत्न करा...


स्वार्थासाठी नव्हे तर,

हितासाठी पाहावेत....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational