STORYMIRROR

Manisha Patwardhan

Children

4  

Manisha Patwardhan

Children

बालदिन

बालदिन

1 min
285

एक होते ससोबा 

चालले होते शिकारीला 

खांद्याला लावली बंदुक 

साऱ्यांनी केले त्याचे कौतुक 


लपत छपत गेले रानात 

सावज शोधण्या लपले पानात 

सावज काही येईना 

सश्याला शिकार सापडेना 


कंटाळून मग बंदुक फेकली 

अचानक त्यातुन गोळी सुटली 

आवाजाने ससोबा घाबरले 

घराकडे धुम पळत सुटले 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Children