STORYMIRROR

Sangita Pawar

Inspirational

3  

Sangita Pawar

Inspirational

बालदिन

बालदिन

1 min
425

भारताचे पंतप्रधान

नेहरूंचा जन्मदिन

चौदा नोव्हेंबर आज

असे बालदिना मान ||


पुष्प असे कोटावरी

चाचा असे म्हणे मुलं

खेळे अंगाखांद्यावरी

मुले देवाचीच फुलं ||


देशासाठी केली सेवा

शांतिदूत मिळवूनी

लढलेही संग्रामात

कष्ट महान जीवनी ||


मुलांमध्ये रमतही

थकल्यावरही शिण

घालवीत मुलांमध्ये

चाचा नेहरु महान ||


पुस्तकही प्रकाशित

त्याचे करूनी स्मरण

थोर नेते मोठे होते

त्यांना करुनी वंदन ||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational