STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Tragedy

3  

Prabhawati Sandeep wadwale

Tragedy

बाबाच्या प्रेमाची कमी

बाबाच्या प्रेमाची कमी

1 min
297

इवले, इवले ,,,

 माझे हात ,,,

बाबा ,,, तुम्ही ,,,

हातात ,,, हात,,,,

धरून

बाबाला फिरायला ,,, 

घेउन,चला ना ,,,

तुम्ही मला,,,,

का पसंत करत ,,,

नाही ,,,

तुम्ही मला 

आपलं का ,,, 

 मानत ,,,नाही 

 बाबा ,,

बाबा मला  ,,, 

काहीच नको ,,,

एक वेळ 

गळ्याला ,,,

घालुन,,बेटी

बोला ना ,,,

बाबा ,,,

माझ्या कपाळावर ,, 

चुंबन करा, ,,,,

माझ्यावर 

रागवत,,जा,, ,,,

ना ,,, बाबा

माझां मन 

तुमच्या

प्रेमासाठी ,,,  

आतुर ,,,

झालं आहे ,,,

तुमच्या ,,, 

हक्केला दाहून यावं ,,,

वाटते बाबा ,,,,,,,

माझ्या नावाने 

मला  हक्क ,,

मारा ,, ना ,,,

बाबा

प्रभावती संदिप वडवळे नांदेडकर


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy