Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Rakesh More

Classics

3  

Rakesh More

Classics

असं का पाहिलंस

असं का पाहिलंस

1 min
176


तू असं का पाहिलंस 

जसं काही बोलायचं होतं 

वाटंत होतं जसं तूला 

मन खोलायचं होतं || 0 ||


काहीतरी जाणवत होतं 

नजरेच्या खोलीत 

काहीतरी भाव होते 

मागोमाग ओळीत 

वाटंत होतं जीवनात माझ्या 

मध घोळायचं होतं 

वाटंत होतं जसं तूला 

मन खोलायचं होतं || 1 ||


परीक्षा घ्यायची होती का 

माझ्या परिस्थिती ची 

माझ्या उत्कर्षाची की 

माझ्या अवनतीची 

सुखसमृद्धीत माझं 

जीवन तोलायचं होतं 

वाटंत होतं जसं तूला 

मन खोलायचं होतं || 2 ||



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics