STORYMIRROR

Raju Gavali

Romance Tragedy

3  

Raju Gavali

Romance Tragedy

अश्रू

अश्रू

1 min
141

अश्रूंना माझ्या पुसू नकोस 

त्यांना मुक्तपणे वाहू देत… 

कोरड्या डोळ्यांमध्ये शेवटी

तुझीच छबी राहू देत… 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance