STORYMIRROR

Rutuja kulkarni

Romance

3  

Rutuja kulkarni

Romance

असेही एकदा व्हावे

असेही एकदा व्हावे

1 min
204

कोवळ्या उन्हात अशी

सर एक पावसाची यावी.


शहारून तु मला

अश घट्ट बिलगावी.


मनात माझ्या स्पर्शाचे

ते मोरपिस फिरावे. 


धुंद या पावसातं 

असेही एकदा व्हावे.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance