STORYMIRROR

manasvi poyamkar

Romance

5.0  

manasvi poyamkar

Romance

अस वाटत

अस वाटत

1 min
2.6K


अस वाटतं

तुझ्याजवळ यावं

तुला बाहुपाशात घेऊन

सार जग विसरावं 

भूतकाळातल्या आठवणींना

पुन्हा एकदा जागवावं

दुः ख सारुन बाजूला

तुला डोळ्यात साठवावं 

आयुष्याच्या संध्याकाळी बेधुंद होऊन जगावं

उरलेल्या दिवसासाठी सुख मागावं 

अंतरंगाची तार छेडून सुखद स्वप्नांना बघावं 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance