Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Mangesh Khope

Romance

1  

Mangesh Khope

Romance

अस कधीतरी घडाव

अस कधीतरी घडाव

1 min
372


अस कधीतरी घडाव ,

कुणीतरी माझ्यावर प्रेम कराव.....

तिने हळूच माझ्याकडे बघाव ,

मी बघतांना तिने हळूच लाजाव... .

भर पावसात मग तिच्यासोबत ओलचिंब व्हाव ,

भर पावसात अलगद तिला मिठीत घ्याव...

मी दिसताच तिने मग हळूच हसाव,

आणि मी नसतांना तिने रडाव .....

तिला चिडवल्यावर तिने मुद्दाम रुसाव ,

मग तिला मनवन्यासाठी तिला सुंदर गुलाबाच फुल द्याव... .

तिच्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्याला माझच नाव निघाव

स्वप्नातही तिला मीच दिसावं....

. .अस कधीतरी घडाव ,

कुणीतरी नक्कीच माझ्यावर प्रेम कराव...♥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance