STORYMIRROR

Mangesh Khope

Romance

2  

Mangesh Khope

Romance

काही तरी आहे तुझ्यात आणि माझ्य

काही तरी आहे तुझ्यात आणि माझ्य

1 min
286

तु माझ्यासोबत बोलतं नाहीस

तरी तुझ्यासाठी जिव तुटतोय।

खुप मुली येतात जातात

तरी तुझ्यावरच जिव झूरतोय।

प्रत्येक कविता तयार होताना

तुलाच डोंळ्यासमोर ठेवतोय।

खरचं शब्दात नाही सांगु शकत

तुझ्यावर किती प्रेम करतोय?

काही तरी आहे गं?

तुझ्या आणि माझ्यात।

त्यामुळे तर उदासी भरली

मन नाही लागतं कशात।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance