STORYMIRROR

Mangesh Khope

Tragedy

1  

Mangesh Khope

Tragedy

सहवास तुझा

सहवास तुझा

1 min
447

कोणाला पाहिले अन कोण भेटले मला

स्वप्नांच्या दुनियेतल पाखरू खेटले मला


हात हाती तुझाच होता जणू काही

अन पकडता दुसराच त्यांनी रेटले मला


आरशातली दुनिया दुसरी होती माझी

आठवणींचे कागद पाहून पेटले मला


असंच होतं गेलं तुझा सहवास असतांना

सहवास तुझा हा जीवना बेतले मला


तू गेलीस तेव्हा सारं विरांन झालं होतं

रक्तातला होतो म्हणून घरात घेतले मला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy