STORYMIRROR

Mangesh Khope

Others

2  

Mangesh Khope

Others

अशी आहे मैत्रीण माझी

अशी आहे मैत्रीण माझी

1 min
780

आहे ती मैत्रीण माझी....

थोडीशी शांत.....

थोडीशी ठेंगणी....

थोडीशी खोडकर.....

थोडीशी अल्लड....

दिल खुलास पणे हसली की लालबुंद होणारी

पण अशी मन भरून हसली की सुंदर साजरी दिसणारी....

रुसलीच जर कधी तर चॉकलेट च्या आमिषाने रुसन विसरून हसणारी...

कधी अबोल राहणारी....

तर कधी कधी मनभरून गप्पा मारणारी...

आहे ती मैत्रीण माझी.....

कधी मन न दुखावणारी...

ना कधी मतलबी वागणारी....

खूप साऱ्या फ्रेंड सर्कल मधे थोडी स्पेशल वाटणारी...


Rate this content
Log in