STORYMIRROR

Sarika Jinturkar

Action Others

3  

Sarika Jinturkar

Action Others

अनुभवलेला पाऊस

अनुभवलेला पाऊस

1 min
196

टपटपणारा अन्  कधी रिमझिम बरसणारा पाऊस

विजांसवे आकाशात चमकणारा पाऊस  


थेंबाथेंबाने धरतीला चिंब भिजून टाकणारा पाऊस

चैतन्य नवे मातीमध्ये रुजवणारा पाऊस


 रानावनात, पानाफुलात भिणणारा पाऊस 

जगण्याचे धागेदोरे विणणारा पाऊस  


कधी हवा हवासा कधी नकोसा 

प्रत्येक वेळी भासतो नवा नवासा पाऊस लहानथोर सर्वांनाच

आवडणारा प्रत्येक वेळी नवीन अनुभव देणारा पाऊस


गंध ओल्या मातीमध्ये हरवणारा पाऊस 

गेल्यानंतर अस्तित्व आपले उरवणारा पाऊस


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action