STORYMIRROR

Kshitija Kulkarni

Romance

2  

Kshitija Kulkarni

Romance

अनोळखी भेट

अनोळखी भेट

1 min
57

आज ओळखीची अनोळखी भेट झाली

आज मनाशी मनांची गाठ झाली

कोण सुरुवात करणार येथून तयारी

वेळ गेला विचारण्यात ख्याली खुशाली

खूप काही ठरवून गेलं राहून

मनातल्या भावनांची जुळवण सुरू झाली

दाटलेल लपून ठेवलेलं आलं बाहेर

जीवाची फार प्रमाणात 

घालमेल झाली

दुरूनच एकमेकांची पाठीला पाठ दाखवून

बघता बघता तुटण्याची वेळ झाली


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance