Pallavi Udhoji
Tragedy
जड झालेले डोळे माझे मी अलगद मिटले
तुटलेल्या स्वप्नांना मनाने घेरले
आयुष्य माझे कोलमडलेले मीच धिराने ते उभे केले
वाहणाऱ्या अश्रुंना मी थांब नाही म्हटले
माझ्या दु:खी मनाला मीच होते सावरले
अनुबंध हा प्र...
कविता कशी असा...
श्रावण सजला
चांदण्याची चा...
ऋतू हिरवा
श्वास माझा
आठवांचा झुला
सजली ही राने ...
कोजागिरी
हिम्मत
हृदय हेलावून सोडणारी अप्रतिम कविता हृदय हेलावून सोडणारी अप्रतिम कविता
नि:शब्द करणारी अप्रतिम कविता नि:शब्द करणारी अप्रतिम कविता
घड्याळयाच्या काट्यावर तू रोज पळतो जीवापेक्षा इतर गोष्टींना महत्त्व देतो घड्याळयाच्या काट्यावर तू रोज पळतो जीवापेक्षा इतर गोष्टींना महत्त्व देतो
अंतर्मुख करणारी अप्रतिम रचना अंतर्मुख करणारी अप्रतिम रचना
स्तब्ध करणारी आणि विचार करायला लावणारी उत्तम रचना स्तब्ध करणारी आणि विचार करायला लावणारी उत्तम रचना
निसर्गाचा आक्रोश अत्यंत भावूक पणे मांडलेली रचना निसर्गाचा आक्रोश अत्यंत भावूक पणे मांडलेली रचना
दीनवाणी जीव जरी संसार मांडला खरा॥ दीनवाणी जीव जरी संसार मांडला खरा॥
आसवे गाळावयाला मजलाही वेळ नाही आसवे गाळावयाला मजलाही वेळ नाही
वसंत ऋतुला घातलेली आर्त साद अप्रतिम पणे साकारलेली काव्य रचना वसंत ऋतुला घातलेली आर्त साद अप्रतिम पणे साकारलेली काव्य रचना
कोणाशी तरी प्रेमाचा बंध, जुळला नसेल जर तुझ्या मनातं... कोणाशी तरी प्रेमाचा बंध, जुळला नसेल जर तुझ्या मनातं...