Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Bhagyashri Chavan Patil

Romance

4  

Bhagyashri Chavan Patil

Romance

अजूनही बरसात आहे..

अजूनही बरसात आहे..

1 min
634


प्रेम असत नसतं माहीत नाही

अजूनही बरसात आहे..

तुझ्याशिवाय जगता येईल का नाही

अजूनही चांदरात आहे..


खूप वर्षांनी नजरा नजर झाली

अजूनही ओळख जुनी आहे..

कधी वाटलं ही नाही ओळख झाली

अजूनही तुझ्याबद्दल जे वाटतं ते तसच आहे..


वाटलं खूप दूर निघून जावं 

अजुनही काहीतरी वाटत आहे..

वाटलं खूपदा मागे वळून पहावं

अजूनही काहीतरी तसच सगळं आहे..


पहाटे सुंदर स्वप्न पडले तरी 

अजूनही तुझा चेहरा दिसतो आहे..

मन अजूनही कावरे बावरे होते 

अजूनही तो स्पर्श ही तसाच आहे..


पावसाचा थेंब चेहऱ्यावर अलगद पडला

अजूनही तुझी आठवण येते आहे..

वारा जरी मनमुराद वाहत असला जरी

अजूनही तु असल्या नसल्याचा भास आहे..


दूर असलो जरी तरी तुझ्या मनाला साद घालण

अजूनही माझ्यासाठी सोप्पं आहे..

एकट्यात तुझ्याशी बोलत राहणं लाजणं

अजूनही मला तुझ्यासाठी शक्य आहे..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance